Posts

Showing posts from August, 2021

जागतिक आदिवासी दिवस अहवाल ∙

Image
  ·         जागतिक आदिवासी दिवस अहवाल ∙               आज दिनांक ०९/०८/२०२१रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त , ऑल इंडिया आदिवासी एम्पाएज फेडरेशन चाळीसगाव तालुका कमेटी , आदिवासी नोकर वर्ग, आदिवासी शिक्षक संघटना चाळीसगाव व एकलव्य कर्मचारी संघटना यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आदिवासीं साहित्य अकादमी कार्यालय टाकळी येथे कोविड नियमांचे पालन करून साधेपणानें साजरा करण्यात आला. यात सर्वप्रथम मा. सुनील गायकवाड सरांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मा. पाडवी सर (प्रा.आरोग्य केंद्र उपखेड) यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पाडवी सर व मा. के. के. पावरा (आश्रम शाळा वलठान) यांच्या हस्ते आदिवासी महा दंडनायक एकलव्य व खोज्या राजा भिल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.         या वेळी आदिवासी शिक्षक नवनाथ पवार व मधु गुमाडे सर नेट सेट परीक्षा पास झाल्याने त्यांचा सन्मान के. के. पावरा सर यांच्या...